सहभागी व्हा एका अनोख्या चळवळी मध्ये

व्हिडिओ निर्मिती प्रशिक्षण

या व्हिडिओ निर्मिती च्या कोर्स ला जॉइन व्हा आणि आपले स्वतःचे व्हिडिओ स्वतः बनवा.

पूरक मार्गदर्शन

कोणतेही अतिरक्त शुल्क न घेता. येणाऱ्या संदर्भा नुसार.

उत्तम मार्गदर्शक

स्वतः उत्तम कार्य केलेले आणि स्वतःला सिद्ध केलेले

कमी मध्ये खूप काही

कमी शुल्का मध्ये जास्तीत जास्त काही देण्याचा पुरेपूर प्रयत्न

योग्य मोबदला

दिलेल्या शुल्क ला योग्य तो न्याय दिल जातो.

यांचे अधिक कोर्सेस

सध्या च्या व्हिडिओ निर्मिती कोर्स वर 25% पेक्षा जादा सूट

वेळ न घालवता आपला प्रवेश आजच निश्चित करा.

Shopping Cart