Sale!

APP चे विश्व कसे बनवावे.

499.00

+ Free Shipping
 • APPS कोणकोणत्या मार्गाने बनवले जातात.
 • apps मध्ये घटक कसे अॅड करावेत.
 • कोडिंग चे ज्ञान नसताना apps पब्लिश कसे करावेत.
 • apps बनविताना त्याचे चांगले आणि वाईट मुद्दे.
Category:

आज प्रत्येक जवळ अँन्ड्रॉईड मोबाईल आहेच आहे आणि ही अँन्ड्रॉईड मोबाईल apps शिवाय अजिबात चालत नाही. ही apps आपल्या मोबाईल/टीव्ही/टॅब मध्ये जीव आणतात. काही वर्षापर्यंत आपल्याला नको असणारे अप्प्स सुद्धा मोबाईल मध्ये ठेवणे हा नाईलाज होता. शिवाय अशा apps मध्ये कोणताही दर्जा नसायचा. पान आज प्रत्येकाचे मोबाईल पाहिल्यास प्रत्येकजण आपल्या गरजेचे apps आपल्या मोबाईल मध्ये ठेवतो आहे. या मध्ये सुद्धा आजही कधी कधी आपणास एखादे अप्प वापरताना आपणास असे वाटते की या apps मध्ये अधिक सुविधा कोणत्या असाव्यात? ते आपल्या गराजे नुसार ठरते पन कधी कधी त्यावर सुधारित apps आपल्याला हवे तिथे मिळत नाही आणि मग आपण फक्त आणि फक्त शोधत बसतो.

पान आज या अनुषंगाने आम्ही तुम्हालाच एखादे app बनवता आले पाहिजे या ध्येयाने या कोर्स ची निर्मिती करायची ठरवली आणि त्यानुसार आपल्याला यात पुढील घटक शिकायला मिळतील?

 • app नेमके कसे कार्य करते?
 • app मधील बेसिक घटक कोणकोणते?
 • app बनविण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहेत?
 • कोणतेही कोडिंग चे ज्ञान नसताना app कसे बनवले जाऊ शकते?
 • app कोणत्या कोणत्या मार्गाने बनवू शकतो?
 • app मधील महत्वाचे घटक कोणते?
 • app बनविताना नेमक्या कोणत्या घटकांवर कार्य करावे?
 • app बनविताना कोणत्या बाबी करू नयेत?
 • app कोणकोणत्या ठिकाणांवर पब्लिश करू शकतो?
 • app ला जास्तीत जास्त डाउनलोड कसे मिळवावेत?
 • app च्या माध्यमातून earning कोणकोणत्या मार्गाने करतात?
 • app डिलीट कोणत्या कारणांमुळे होऊ शकतात?

या विषयावर आधारित आपण कोर्स मधील घटक घेणार आहोत. सध्या यासाठी कोणत्याही अधिक ज्ञानाची आवश्यकता नाही. पण प्रशिक्षणार्थी स संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “APP चे विश्व कसे बनवावे.”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart