Sale!

Basic Skills

1,000.00

+ Free Shipping

Word

Excel

Powerpoint

Paint

Category: Tags: , ,

Techno Teacher’sBasic Training

शिक्षकांसाठी पायाभूत ऑनलाईन तीन महिन्यांचे प्रशिक्षण

 

  • हे प्रशिक्षण कोणासाठी आहे ?

ज्या शिक्षक बंधू-भगिनींना तंत्रज्ञान वापरायला अजिबात जमत नाही, किंवा थोडेफार ज्ञान आहे परंतु अधिक शिकायचे आहे अशा सर्वांसाठी हे प्रशिक्षण आहे.

 

  • प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असेल ?

प्रशिक्षण पूर्णपणे ऑनलाईन म्हणजेच गुगल मीट द्वारे घेतले जाईल. सोमवार ते शनिवार रोज रात्री 8:00 ते 9:00 या वेळेत घेतले जाईल. प्रशिक्षणाची लिंक रात्री 7:50 वाजता ग्रुप वर शेअर केली जाईल.

 

  • प्रशिक्षणात कायकायशिकायलामिळेल ?

शिक्षकांनावर्षभरअनेकपोर्टलवरकामकरावेलागते. त्यासर्वपोर्टलवरकामकसेकरावेतेशिकायलामिळेल. याशिवायविविधमाहितीकशापद्धतीनेतयारकराव्यात, आपल्याकडेकायमस्वरूपीकशासेव्हकराव्यात, गरजपडताचत्याचापुन्हावापरकसाकरावा,हेशिकायलामिळेल.

 

आपल्याला शिकायला मिळणारे काही ठळक घटक

A)Google Products-

1) E-mail – Account Opening, Security, Password management, Use

2) Google Drive – Smart Use of Google drive

3) Google Keep – गरज, महत्व, प्रत्यक्ष वापर आणि सुरक्षितता.

4) Google Lens

5) Google Translater – App and web

6) G- Board – Smart use of Voice typing

7) Google Photos

8) Google Docs

10) Google Forms – Data Collection and Analysis

11) Online Test making – Data Collection and reporting

12) You tube – चॅनेल तयार करणे, स्वतःचे व्हिडिओ अपलोड करणे, YT Studio चा वापर

 

B)All About PDF-

1) मोबाईलवरुन PDF तयार करण्याचे विविध प्रकार

2) Adobe Scan

3) PDF to JPG

4) Photo or JPG to PDF

5) PDF Resizing

6) PDF Spliting

7) Merge PDF

8) Lock and Unlock PDF

9) PDF Editing

10) Extract Pages From PDF

11) Rotate Pages of PDF

12) Re-order pages in PDF

13) Delete Pages From PDF

14) Add background Colour to PDF

15) Text and Image Watermark in PDF

16) Add page number to PDF

17) Making Smart PDF

 

C)Microsoft Office-

1) Microsoft Word

2) Microsoft Excell –

3) Microsoft Powerpoint – 8 ते 10

 

D)Photo Editing-

  1. E) Video Editing And Video Making-
  2. F) All School Portals, Online Form Filling आणि त्या त्या वेळी शिक्षक बंधू- भगिणींच्या मागणीनुसार आवश्यक मार्गदर्शन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Basic Skills”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart