Sale!

व्हिडिओ संपादन निर्मिती

2,499.00

+ Free Shipping

या कार्यशाळेत आपण शिकणार आहात.

 • व्हिडिओ च्या बेसिक पासून.
 • ऑडिओ चे गमक
 • स्क्रीन रेकॉर्डिंग पासून
 • आंनिमेशन पर्यंत
 • ते ही सहज आणि साध्या सोप्या मार्गाने.
Category: Tag:

ऑडिओ EDITING :

 • Voice Recorder चा योग्य वापर
 • इतर सॉफ्टवेअर ची ओळख

स्क्रीन रेकॉर्डर :

 • मोबाईल वर स्क्रीन रेकॉर्ड कशी करावी
 • लॅपटॉप / डेस्कटॉप वर स्क्रीन रेकॉर्ड कशी करावी
 • पॉवर पॉइंट चा वापर करून स्क्रीन रेकॉर्ड कशी करावी.
 • स्क्रीन रेकॉर्ड करणेसाठी ऑनलाइन टूल्स चा वापर.

मोबाईल वरून व्हिडिओ निर्मिती :

 • मोबाईल वर स्क्रीन रेकॉर्ड कशी करावी.
 • काईन मास्टर ॲप इंस्टॉलेशन, ॲपच्या इंटरफेसची ओळख, मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग
 • मोबाईल वरून व्हिडिओ तयार करण्याची पूर्वतयारी, ॲनिमेशन व ट्रांजेक्शन इफेक्ट, टेक्स्ट इफेक्ट, मोबाईल मध्ये फॉन्ट इन्स्टॉलेशन.
 • व्हिडिओ फायनल टच, व्हिडिओ रेंडर करणे.
 • पावर डायरेक्टर, इन शॉट या समांतर आजच्या साह्याने व्हिडिओ निर्मितीची ओझरती ओळख

DESKTOP/lAPTOP वरून व्हिडिओ निर्मिती :

 • ओपन सोर्स डेस्कटॉप व्हिडिओ मेकिंग software ची ओळख
  inshot Function ची ओळख
  Properties
  Transition
  Text effect
  Croma effect
  Audio
 • Power director
  Functions
  Properties
  Transition
  Animation
  Audio

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्हिडिओ संपादन निर्मिती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart