Sale!

YouTube Basics – युट्यूब ची सुरुवात.

1,499.00

+ Free Shipping
  • युट्यूब चा वापर कसा करावा?
  • वापर करणारा व्यक्तीची मानसिकता कशी असते?
  • त्याचा creater ने कसा वापर करून घ्यावा?
  • व्हिडिओ बनवताना कसा विचार करावा?
  • स्क्रिप्ट ची रचना कशी असावी?
Category:

YouTube हे एक प्रकारचे सोशल मीडिया चे एक साधन आहे आणि सध्या प्रत्येक जण आपले व्हिडिओ या प्लॅटफॉर्म वर सादर करतो. आपण सध्या या प्लॅटफॉर्म चा वापर कसा करावा हे या कोर्स मध्ये जाणून घेणार आहोत. आज जग फार वेगाने बदलत आहे. आणि जर आपण याच्या इतिहासाचा अभ्यास करत बसलो तर या युट्यूब मध्ये तोपर्यंत झालेला एखादा बदल आपणास लगेच ऐकवयास मिळेल.

आपण या प्रशिक्षणात काय शिकणार आहोत?

  • युट्यूब चा वापर कसा करावा?
  • वापर करणारा व्यक्तीची मानसिकता कशी असते?
  • त्याचा creater ने कसा वापर करून घ्यावा?
  • व्हिडिओ बनवताना कसा विचार करावा?
  • व्हिडिओ कसा बनवावा?
  • स्क्रिप्ट ची रचना कशी असावी?
  • विविध व्हिडिओ सॉफ्टवेअर चा वापर कसा करावा?
  • युट्यूब च्या चौकटीत राहून कसा मार्ग काढावा?
  • व्हिडिओ आणि चॅनेल सुरक्षित कसे ठेवावे?
  • ऑनलाइन टूल्स कोणते आणि ते कसे वापरावेत?
  • यासह आधिक काही..

सोबत : मोफत व्हिडिओ, ऑडिओ आणि इमेजेस

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “YouTube Basics – युट्यूब ची सुरुवात.”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart